15.चुंबकाची गंमत

 


15. चुंबकाची गंमत


प्र.1. 

अ) पदार्थांजवळ चुंबक नेल्यावर जे पदार्थ चुंबकाला चिकटतील ते चुंबकीय पदार्थ व जे पदार्थ चुंबकाला चिकटणार नाहीत ते अचुंबकीय पदार्थ होय.

आ) एक पट्टीचुंबक घ्या. त्यावर पातळ कागद ठेवा. त्यावर लोखंडाचा किस टाका व कागदावर टिचक्या मारा लोखंडाचा किस ठराविक क्षेत्रात पसरलेला दिसून येतो. यावरून चुंबकाला ठराविक चुंबकीय क्षेत्र असते हे समजते.

इ) एका वर्गात / प्रयोगशाळेत एक दिशा निश्चित करा. एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकवा . चुंबक कोणत्या दिशेत स्थिर झाला ते बघा व पुन्हा चुंबक गोल फिरवा. आता तो स्थिर झाला की पुन्हा दिशा नोंदवा. असे अनेकवेळा करा. चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुव म्हणतात. अशाप्रकारे उत्तर ध्रुव शोधता येतो.

प्र.२.
 अ) विद्युत चुंबक
आ) होकायंत्र, (चुंबकीय सुई)
 इ) कायम चुंबक

प्र.3

अ) उत्तर
आ) 3, 6
इ) सजातीय विजातीय 
ई) प्रवर्तित चुंबकत्व
उ) चुंबक किंवा लोखंडी तुकडा 
ऊ) दक्षिण-उत्तर

Post a Comment

0 Comments