16. विश्वाचे अंतरंग
प्र.1
अ) धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ.
आ) गुरू
इ) देवयानी
ई) शुक्र
उ) गुरू
ऊ) बुध व शुक्र
आ) गुरू
इ) देवयानी
ई) शुक्र
उ) गुरू
ऊ) बुध व शुक्र
ए) शुक्र
ऐ) धूमकेतू.
ऐ) धूमकेतू.
प्र.2
अ) स्थानिक दीर्घिका समूह
आ) धूळ व बर्फ
इ) युरेनस
इ) युरेनस
ई) गुरु
उ) रूपविकारी
उ) रूपविकारी
प्र.३.
अ) चूक
बुध हा सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
बुध हा सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
आ) चूक,
गुरु ग्रहाला 'वादळी ग्रह म्हणतात.
इ) बरोबर, गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
प्र. 4.
अ) मंगळ ग्रहावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला 'लाल' ग्रह' असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात मोठा उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे
आ) दीर्घिकेचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
i) चक्राकार / सर्पिलाकार दीर्घिका.
ii) लंबवर्तुळाकार दीर्घिका
(iii) अवरुद्ध चक्राकार दीर्घिका
(iv) अनियमित दीर्घिका
इ) आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारोपट मोठे तारे तारकागुच्छ तेजोमेघ वायूचे ढग धूळीचे ढग, मृत तारे नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत.
ई) तात्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
i) सूर्य सदृश तारे ii) तोबडे राक्षसी तारे iii) महाराक्षसी तारे iv) जोड़तारे
v) रूपविकारी तारे
v) रूपविकारी तारे
उ) धुमकेतूचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत
1) दीर्घमुदतीचे धुमकेतू - या धुमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो
ii) अल्पमुदतीचे धुमकेतू - या धुमकेतूंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो.
ऊ) धूमकेतू हे धूळ व बर्फ यांपासून तयार झालेले आहे
जे छोटे शिलाखंडू पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात, त्यांना 'उल्का' म्हणतात
तर जेव्हा उल्का पूर्णतः न. जळता पृथ्वीच्या पृष्ठ- भागावर पडतात तेव्हा त्यांना 'अशनी' म्हणतात वरीलप्रमाणे उल्का व अशनी यांमध्ये आहे.
ऐ) नेपच्यून हा सूर्यमालेतील आठवा ग्रह आहे. २) नेपच्यून वरील एक ऋतू ४१ वर्षांचा असतो. 3) या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात.
प्र.5
1) आकाशगंगा-इ) सर्पिलाकार
2) धूमकेतू-3) हॅले
3) सूर्य सदृशतारा - ई) व्याध
४) शनी-आ) 33 उपग्रह
५) शुक्र-अ) पूर्वेकडून पश्चिमेकडे.
1) आकाशगंगा-इ) सर्पिलाकार
2) धूमकेतू-3) हॅले
3) सूर्य सदृशतारा - ई) व्याध
४) शनी-आ) 33 उपग्रह
५) शुक्र-अ) पूर्वेकडून पश्चिमेकडे.
0 Comments