सरल पोर्टलवर विद्यार्थी सुरक्षा माहिती कोणती भरावी ?

 *विद्यार्थी सुरक्षा - माहिती*


1. होय. विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक १३ ०५ २०२५ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत इमेल इतर माध्यतांमार्फत पोहचवला आहे


2. होय. विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५प्र क्र ११९ एस डी ४ दिनांक १३ मे २०२५ चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मवार यांनी केले आहे


3. होय. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मधील तरतुदींची अंमलबजावणी करणेबाबत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे


4. होय. शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार POCSO e Box व CHIRAG या अॅपवर करणेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे


5. होय. टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ शाळेनी एका प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे


6. होय. टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आली आहे


7. होय. शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे


8. होय. विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेकडून घेण्यात येते


9. होय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांची बैठक आयोजित करुन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत


10. होय. उपस्थिती संदर्भात सकाळी, दुपारच्या वेळेस हजेरी नोंदविण्यात येते


11. होय. अनुपस्थित वि‌द्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसव्दारे कळविण्यात येते


12. लागू नाही


13. लागू नाही


14. होय. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच आणि बॅड टच याबाबतची प्रात्यक्षिके देऊन यातील फरक ओळखायला शिकविण्यात येत आहे


15. होय. छळवणूक किंवा धाकदपटशाहीमुळे, एखा‌द्या विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत होते किंवा मानसिक तणाव व न्यूनगंड निर्माण होतो किंवा आत्मविश्वास कमी होतो अशी कोणतीही कृती Bullying यापासून विद्यार्थ्यांचा बचाव होण्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे


16. होय.शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ नसतील याची खात्री शाळेने केलेली आहे


17. होय. शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ असल्यास शाळेने पोलीस यंत्रणेस याबाबतची माहिती दिलेली आहे


18. होय. शासन निर्देशाप्रमाणे शाळेमध्ये तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे


19. होय. आठवड्यातून किमान दोन वेळा तक्रार पेटी उडण्यात येते


20. होय. तक्रारपेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही याची लेखी नोंद ठेवण्यात येते


21. होय. याबाबतचा अभिलेख किमान सहा महिन्यासाठी जतन करून ठेवण्यात येतो


22. होय. शाळेमध्ये सखी-सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे


23. होय. सखी सावित्री समितीची दरमहा बैठक होत आहे


24. होय. सखी सावित्री समितीधी बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे 


25. होय. महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे.


26. होय. महिला तक्रार निवारण समितीची दरमहा बैठक होत आहे 


27. होय. महिला तक्रार निवारण समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे 


28. नाही. शळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही


29. लागू नाही


30. लागू नाही


31. लागू नाही

32. लागू नाही



33. एकूण कार्यरत शिक्षकांची संख्या 02


34. चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या 00


35. सर्व शिक्षकांची नियमित बाह्यस्त्रोता‌द्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेल्या कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली


36. एकूण कार्यरत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या 00


37. चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या 00


38. नाही. नियमित बाह्यस्त्रोता‌द्वारे अथवा कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेल्या सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली नाही


39. लागू नाही


40. लागू नाही


41. लागू नाही


42. लागू नाही


43. लागू नाही



44. लागू नाही



45. लागू नाही



46. लागू नाही



47. लागू नाही



48. मुलींसाठी स्वच्छतागृहाजवळ एक महिला परिचर तैनात केली


49. मुलांसाठी स्वच्छतागृहाजवळ एक परिचर तैनात केला


50. लागू नाही



51. होय. प्रवेशद्वारावर अभ्यागतांचे प्रवेश निर्गमन नोंदवही ठेवण्यात आलेली आहे


52. होय. व्यक्तिगत किंवा आर्थिक माहितीची विनंती करणारे अवांछित संदेश ईमेल किंवा पॉप-अप यांना प्रतिसाद देण्याच्या धोक्यांबद्दल मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली आहे


53. होय. ऑनलाईन सुरक्षिततेच्या दृष्टिने फसवणूक करण्यासाठी प्राप्त होणारे ऑनलाईन संदेश फिशिंग आणि अयोग्य ऑनलाइन वापराबाबतच्या जोखमर्मीबद्दल विद्यार्थ्यांकरिता वयोमानानुसार जागरुकता सत्रांचे आयोजन केले आहे


54. होय. अज्ञात व्यक्तींना फोटो काढण्याची संधी न देण्याबाबत शाळांनी मुलांना समजवावे/ मार्गदर्शन करावे त्याचप्रमाणे मुलांना अनोळखी व्यक्तीचे सेलफोन लॅपटॉप टॅब किंवा आय पेंड यासह डिजिटल उपकरणे पाहू नयेत याबाबत मार्गदर्शन केले आहे


55. होय.अज्ञात व्यक्तींकडून वि‌द्यार्थ्यांना आलेले संदेश किंवा गुप्त ठेवण्याच्या विनंतीसारखी कोणतीही संशयास्पद ऑनलाईन कृती याबाबत निर्भयपणे तक्रार करण्यास वि‌द्याथ्यर्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे


56. होय. शिक्षक आणि पालकांना बालकांच्या हक्काबाबत, तसेच बालकांशी संबंधित बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम POCSO कायदा या कायद्‌यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे


57. होय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी एक आपत्तीव्यवस्थापन योजना विकसित करण्यात आली आहे



58. होय. वि‌द्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे


59. होय. विद्यार्थी सुरक्षा समितीची नियमित बैठक होत आहे


60. होय. वि‌द्यार्थी सुरक्षा समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال