14.प्रकाश व छायानिर्मिती




 14. प्रकाश व छायानिर्मिती


प्र.1.
अ) तारे
आ) मेणबत्ती
इ) सात
ई) उलटी 
उ) अपारदर्शक
ऊ) पारदर्शक, आरपार.

प्र.2

पुस्तक - दिप्तिहीन
पेटलेली मेणबत्ती - दिप्तिमान
मेणकापड -दीप्तिहीन
पेन्सिल-दीप्तिहीन
पेन-दीप्तिहीन
बल्ब-दीप्तिमान
टायर-दीप्तिहीन
विजेरी -दीप्तिमान

प्र.3

अ)-3.परावर्तन
आ)  4.दीप्तिमान
इ) 2.उलटी प्रतिमा
ई ) १) दीप्तिहीन

अ)छायानिर्मितीसाठी प्रकाशाचा स्रोत, अपारदर्शक व पडदा या वस्तू बाबी आवश्यक असतात.

आ) प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश किरणे वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात ती परावर्तीत किरणे आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचली की ती वस्तू आपल्याला दिसू शकते.

इ) प्रकाश स्रोताच्या मार्गात अपारदर्शक वस्तू आली तर  त्यामुळे वस्तू
त्यातून प्रकाश आरपार जात नाही  पलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा इतर पृष्ठभागावर वस्तूची सावली पडते. या सावलीलाच त्या 'वस्तूची छाया म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال