13.ध्वनी

 



13. ध्वनी



प्र. 1.

अ) निर्वाता
आ) समस्या
इ) गोंगाट
ई) स्वास्थ्यावर दिली, 

प्र.२ 
अ) मोटारसायकलचा सायलेंसर बिघडला असेल तर तो लगेच दुरुस्त करून घ्यावा. दुरुस्त झाल्याशिवाय मोटारसायकल चालवू नये कारण सायलेंसर नसेल तर ध्वनी प्रदूषण वाढेल

(आ) परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत
असेल तर त्या ध्वनीप्रदूषणामुळे कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून कानात कापसाचे बोळे घालू. तसेच परिसरापासून कारखाने दूर ठेवू.

प्र.3 

अ) ध्वनी निर्माण करणाऱ्या वस्तूंची म्हणजेच स्वीकरचर पडदा, रबर बँड, तबल्याचा पडदा यांची ठराविक पद्धतीने हालचाल होत असते. म्हणजेच या वस्तूंमध्ये एक प्रकारची गती असते जलद गतीने आंदोलन होत असते. म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते.

आ) सतार वाजवताना तारेमुळे कंपने जलद निर्माण होऊन ध्वनीलहरी वेगाने पसरून स्पष्ट आवाज ऐकू येतो. २) घंटा वाजवताना घंटेच्या दांड्यामुळे आवाज स्पष्ट ऐकू येतो. 3) टेबलावर टिचकी मारली असता दुसऱ्या व्यक्तीने टेबलाशी कान धरला तर टिचकी स्पष्ट ऐकू येते.


इ) ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यास त्रासदायक असणारा ध्वनी होय.

ई)
 1. ध्वनी प्रदूषण रोखण्यावर उपाय - १) गाड्यांचे हॉर्न शक्यतो वाजवणार नाही

२) घरातील टि.व्ही., रेडिओचे आवाज मर्यादित ठेवू. 

3) वाहनांचे अनावश्यक आवाज कमी करण्यासाठी त्यांची नियमित देखभाल करू

४) कारखाने, विमानतळे रेल्वे व बसस्थानके ही मानवी वस्तीपासून दूर योग्य अंतरावर ठेवू.



Post a Comment

0 Comments