Homeइयत्ता तिसरी ४ .दिशा आणि नकाशा byAdmin -July 18, 2024 0 १. खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे. उरलेल्या चौकटीमध्ये इतर दिशा भरा. २. पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?उत्तर - पूर्व दिशा ठरवण्यासाठी उगवत्या सूर्याचा उपयोग होतो. ३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती ?उत्तर - दक्षिण दिशा ४. चुंबकाची सुई कोणत्या दिशा दाखवते ?उत्तर - होकायंत्रामधील चुंबक सुई नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दाखवते. Tags इयत्ता तिसरी तिसरी परिसर अभ्यास स्वाध्याय Facebook Twitter