12.साधी यंत्रे

 



प्र.1 -


1. साधी यंत्रे
तरफ, अडकित्ता, कात्री, ओपनर, कप्पी, क्रेन उतरण, जिना, घसरगुंडी . पाचर, कुन्हाड, सुरी, सुई. ध्वजस्तंभावरची चक्री.


प्र.2 → 
अ) टेकू, भार, बल

आ) भार, टेकू ,बल
'
इ) बल, टेकू, भार

प्र.3→ 

अ) ओपनर
आ) क्रेन
इ) सुरी
ई) खिराडी
उ) चिमटा

प्र.4→ 

अ) ज्या यंत्रांमध्ये एक-दोन भाग असतात. व ज्यांची रचना साधी सोपी असते, अशा यंत्रांना साधी यंत्रे
म्हणतात
उदा. सुरी ओपनर, कात्री, इ.

आ) यंत्रांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात कमी वेळेत कमी कष्टाने अधिक कामे करता येतात.

३) ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात, म्हणून या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात.

ई) एखादी मोठी वस्तू जर रुतलेली असेल तर ती काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरावी लागते. अशा यंत्राला तरफ म्हणतात. बल, भार, टेकू यांच्या स्थानांवरून तरफेचे तीन प्रकार पडतात.



प्र.5
अ) प्रवासी बॅगांना चाके नसती तर जास्त घर्षण झाले असते. त्यामुळे अधिक बल लावावे लागले असते. प्रवासी बॅगांना चाके असल्याने जमिनीशी असणारे घर्षण बल कमी होते त्यामुळे कमी बल लावावे लागते. व बॅग सुलभतेने सहज नेता-येते.

(आ) यंत्र वापरत असताना त्यांचे भाग एकमेकांवर घासतात धुळ बसल्यास घर्षण अधिक होते. हवामानामुळे आग गजू शकतात. त्यामुळे यंत्रांची निगा राखावी.

इ) सायकल चालवताना त्यात अनेक प्रक्रिया होतात. जसे पॅडल फिरवणे ब्रेक दाबणे इ. त्यासाठी सायकलमध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. जसे चाके, पॅडल, हँडल, सीट इ. त्यातील काही भाग साधी यंत्रे आहेत. म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे.

प्र. 6

 1.सीसॉ
यात टेकू मध्यभागी, एका बाजूला भार व एका बाजूला बल. तरफेचा पहिला प्रकार, 

2) कात्री यात टेकू मध्यभागी एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला बल. तरफेचा पहिला प्रकार. 

3) कचरा वाहून नेणारी गाडी - यात भार मध्यभागी. एका बाजूला टेकू दुसऱ्या बाजुला बल. तरफेचा दूसरा प्रकार 

(4) लिंबू पिळणी - यात एका बाजूला टेकू, मध्ये भार व दुसऱ्या बाजूला बल. तरफेचा दुसरा प्रकार

5) चिमटा - स्वयंपाकगृहातील चिमटा असेल तर मध्ये टेकू एका बाजूस भार व दुसऱ्या बाजूस बल, हा तरफेचा पहिला प्रकार तर सोनारा जवळील चिमटा असेल तर मध्ये बलू, एका बाजूस टेकू व दुसऱ्या बाजूस भार. तरफेचा तिसरा प्रकार.

Post a Comment

0 Comments