11.कार्य आणि उर्जा





11. कार्य आणि उर्जा

प्र.1 
अ) बल कार्य विस्थापन
आ) गती, गतिज स्थितिज
इ) रासायनिक, प्रकाश
ई) उष्णता, प्रकाश
उ) समान
ऊ) बल.

प्र. 2

1. ई) घरंगळणारा पदार्थ
2. ऊ) रासायनिक उर्जा
3. ई) स्थितिज ऊर्जा
4. अ) उष्णता उर्जा
5. आ) अणूऊर्जा

प्र . 3

अ) जेव्हा वस्तूची मूळ जागा बदलते तेव्हा विस्थापन
झाले असे म्हणता येईल.

आ) कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन
या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल.

इ) यांत्रिक ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी
उर्जा, रासायनिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची
विविध रूपे आहेत.

ई ) सुर्याच्या उळतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते
वाफेचे ढग बनतात. त्यापासून पाऊस पडतो. ते पाणी
नद्यांमधून वाहून धरणामध्ये साठते. त्यात स्थितिज ऊर्जा
असते ते खाली येत असताना त्यात गतिज ऊर्जा असते.
पाणी जनित्रावर पडले की जनित्र फिरल्यामुळे कीजेची
निर्मिती होते.

उ) ऊर्जा बचत करणे ही काळाची गरज आहे. नाहीतर
जागतिक तापमान वाढीसारख्या समस्येला तोंड दयावे
लागेल. म्हणून उर्जा बचत करावी.

ऊ) ज्या उर्जास्रोतांच्या वापरातून कार्बन व धूर म्हणजेच
कार्बन-डाय- ऑक्साईड व कार्बन मोनॉक्साइड निर्माण
होत नाहीत अशा उर्जा स्रोतांना हरीत उर्जास्रोत
असे म्हणतात.

ए) जे उर्जास्रोत अक्षय व अखंड आहेत व विविध
स्वरूपांत जे पुन्हा पुन्हा वापरले जातात. अशा
स्रोतांना अपारंपारिक उर्जा स्रोत म्हणतात.
उदा. सौर उर्जा, पवन उर्जा.

ऐ) सौर उर्जा उपकरणांमध्ये सुर्याच्या उष्णता उर्जेचा
वापर केला जातो.

ओ) वाढती लोकसंख्या व ऊर्जास्रोतांचा वाढता वापर
यामुळे कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिजतेल नैसर्गिक
वायू यांचे साठे मर्यादित असलेने ते संपून जाण्याचा
धोका निर्माण झाला आहे. अपारंपारिक उर्जास्रोत, अक्षय व अखंड आहेत. त्यामुळे अपारंपारिक उर्जास्रोत यांचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे.

.प्र.4
 1) वाहता वारा.
2) टेबलावर ठेवलेले पुस्तक
3) पेट्रोल
4) घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे .


प्र.5-

उष्णता उर्जा
गतिज ऊर्जा
पवन ऊर्जा
विदयुत ऊर्जा
स्थितिज ऊर्जा
जलविद्युत ऊर्जा
रासायनिक ऊर्जा.

Post a Comment

0 Comments