2.चला वृत्ते वापरुयात

 (अ)        अचूक पर्यायासमोरील चौकटीत / अशी खूण करा





( १ ) ६६ ° ३०| उत्तर अक्षवृत्त म्हणजेच

आर्क्टिक वृत्त


विषुववृत्त


अंटार्क्टिक वृत्त


उत्तर: आर्क्टिक वृत्त




२) कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागांत विभागते?

कर्कवृत्त


विषुववृत्त


मकर वृत्त


उत्तर: विषुववृत्त


( ३ ) आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे ?

६६ ° ३०|


९ ० °


२३० ३०|


उत्तर: २३० ३०|


(४) ० ° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात ? दक्षिण महासागर

अटलांटिक महासागर


आफ्रिका खंड


उत्तर: अटलांटिक महासागर


 


(५) कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात ?

कर्कवृत्त आणि मकरवृत्त


आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्त


उत्तर आणि दक्षिण ध्रुव


उत्तर: कर्कवृत्त आणि मकरवृत्त




(६) दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते ?


९ ० ° दक्षिण अक्षवृत्त


९ ० ° उत्तर अक्षवृत्त


० ° अक्षवृत्त


उत्तर: ९ ० ° दक्षिण अक्षवृत्त


(ब) खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा .




(१) एखादया ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो .

उत्तर:     अयोग्य . कारण पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. 


 (२) एखादया प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात .


उत्तर:     अयोग्य, कारण – एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात.


(३) फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.

उत्तर:     अयोग्य. कारण- नकाशा प्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादींद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.




(४) ० ° पूर्व रेखावृत्त व १८० ° पूर्व रेखावृत्त .

उत्तर:     अयोग्य कारण ०० रेखावृत्त व १८०० रेखावृत्त




(५) एखादा मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार , उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो.


उत्तर: अयोग्य. कारण – एखादा मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार, उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांश पासून ते शेवटच्या स्थांवरील अक्षांशाच्या व रेखांश च्या दरम्यान सांगितला जातो.


(६) ८०४| उत्तर अक्षवृत्त ते ३७ ° ६६ उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती आहे.

उत्तर:     अयोग्य . कारण- ८०४ उत्तर अक्षवृत्ते ते ३७०६६| उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे.


 


(क)  नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा . त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा .


(१)            मुंबई


उत्तर: १९अंश उत्तर अक्षांश व ७३ अंश पूर्व रेखांश.


(२)          गुवाहाटी


उत्तर: १६ अंश उत्तर अक्षांश व ९१अंश पूर्व रेखांश


(३)          श्रीनगर


उत्तर: ३४ अंश उत्तर अक्षांश ७५ अंश पूर्व रेखांश


(४)       भोपाळ


उत्तर: १३ अंश उत्तर अक्षांश व ७७ अंश पूर्व रेखांश


(५)        चैन्नई


उत्तर: १३ अंश उत्तर अक्शाश व ८० अंश पूर्व रेखांश


(६)         ओटावा


उत्तर: ४५ अंश उत्तर अक्षांश व ७६अंश पश्चिम रेखांश


(७)        टोकियो


उत्तर: ३६अंश उत्तर अक्षांश व १४० अंश पूर्व रेखांश


(८)         जोहान्सबर्ग


उत्तर: १६ अंश उत्तर अक्षांश व १८ अंश पूर्व रेखांश


(९)          न्यूयॉर्क


उत्तर: ४१अंश उत्तर अक्षांश व ७४ अंश पश्चिम रेखांश


(१०)     लंडन


उत्तर: ५१ अंश उत्तर अक्षांश व ० अंश ८  पश्चिम रेखांश


 


(ड) पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या साहाय्याने लिहा .


 ( मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा.)




(१)   महाराष्ट्र (राज्य)


उत्तर: १४ ° 03 ' उत्तर अक्षांश ते ११० उतर अक्षांश आणि ७५ ° पूर्व रेखांश ते ८१ ° पूर्व रेखांश


(२)  चिली (देश)


उत्तर:  १६० दक्षिण अक्षांश ते ५६० दक्षिण अक्षांश आणि ७० ° ४० ' पश्चिम रेखांश ते ७० ° पश्चिम रेखांश .


(३)   ऑस्ट्रेलिया (खंड)


उत्तर: १००४१ ' दक्षिण अक्षांश ते ४3 ° 36 दक्षिण अक्षांश आणि ११3 ° ० ९ ' पूर्व रेखांश ते १५3 ° 3८ ' पूर्व रेखांश


(४)श्रीलंका (बेट)


उत्तर: ६ ° ४८ ' उत्तर अक्षांश ते ९ ०५० ' उत्तर अक्षांश आणि ७ ९ ०४० ' पूर्व रेखांश ते ८१०४५ ' पूर्व रेखांश .


(५) रशियातील ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग


( सुरुवात - सेंट पीटसबर्ग , शेवट - स्लॅडिव्होस्टॉक )


उत्तर: ५ ९ ° उत्तर अक्षांश ते ४3 ° उत्तर अक्षांश आणि 30 ° पूर्व रेखांश ते १३१ ° पूर्व रेखांश .


(ई) पुढील तक्त्यात प्रमुख्य वृत्ते अंशात्मक मुल्यांसह लिहा.


उत्तर:


प्रमुख अक्षवृत्ते

उत्तर ध्रुव (९ ० उ .)


आर्क्टिक वृत्त (६६ ° ३० उ .)


कर्कवृत्त(२३ ° ३० उ .)


विषुववृत्त (0 °)


मकरवृत्त(२३ ° ३० द.)


अंटार्क्टिक वृत्त (६६ ° ३०'द .)


दक्षिण ध्रुव(९ ० द .)


प्रमुख रेखावृत्ते

१)                ० ° रेखावृत्त / मूळ रेखावृत्त / ग्रिनिचचे रेखावृत्त (० °)


२)               १८० ° रेखावृत्त / आंतरराष्ट्रीय वाररेषा (१८० °)

Post a Comment

0 Comments