3. धार्मिक समन्वय




3. धार्मिक समन्वय

स्वाध्याय 


प्रश्न १ -परस्परसंबंध शोधून लिहा .

१) महात्मा बसवेश्वर : कर्नाटक, संत मीराबाई : राजस्थान (मेवाड)

2) रामानंद : उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू: पूर्व भारत, ( पूर्व बंगाल)

3) चक्रथर : महाराष्ट्र, शंकरदेव : आसाम,


प्रश्न २ -खालील तक्ता पूर्ण करा,



भक्ती चळवळ - तुळसीदास -रामचरितमानस

 महानुभाव पंथ -चक्रधरस्वामी - लोकचरित्र

शीख धर्म -गुरु नानक -गुरुग्रंथसाहिब



प्रश्न ३ -लिहिते व्हा.

१) संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत
म्हणून उदयास आले.

उत्तर -
हिंदू व मुस्लीम या धर्मातील कट्टर लोकांवर कठोर टिका करून यांच्यात ऐक्य साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या
या कार्यामुळे ते एक विख्यात संत म्हणणून उदयास आले.

२ ) संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम .

उत्तर -
संत बसवेश्वरांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेतून
दिल्याने त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला.

४ )खालील चौकटींत लपलेली संतांची नावे शोधा .

उत्तर -

गुरुगोविंदसिंग
सुरदास 
मन्मथ स्वामी 
मीराबाई
गुरुनानक 
रामानंद 
कबीर 
रोहिदास 
संत सेना


Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال