4.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

 







2.म्हणजे काय?


1.मूळ गावाला'बुद्रुक'
 बुद्रुक- मूळ गावाला'बुद्रुक'म्हणतात.

2. बलुतं -

गावातील कारगील शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात; त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो, त्याला 'बलुतं' असे म्हणतात

3. वतन-

वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे 'वतन' होय.

3. शोधून लिहा.

१) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक- सिद्धी

२) अमृतानुभव ग्रंथांचे रचनाकार-संत ज्ञानेश्वर,

3)संत तुकारामांचे गाव - देहू

4.भारुडाचे रचनाकार -संत एकनाथ

5.बलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी

6.स्त्री संतांची नावे -
 संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर,

4. तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.


3. संत नामदेव

 संत नामदेव हे वारकरी होते.हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. ते कुशल संघटक होते. ते उत्तम की तनका रही। होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातीं- मधील स्त्री-पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली.

संत ज्ञानेश्वर-

संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत, त्यांनी भगवद्‌गीता' या संस्कृत ग्रंथांचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्वरी
हा ग्रंथ रचला,


संत एकनाथ

संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत, त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गौळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो,

४. संत तुकाराम

संत तुकाराम, हे पुण्याजवळील देहू गावचे, त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादायिक आहे.


5. दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?

दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्कील होत असे. गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे. या त्तासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال