6.मुघलांशी संघर्ष

 

6.मुघलांशी संघर्ष


स्वाध्याय *

प्र.1.खालील घटना कालानुक्रमे लिहा 


1. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहिम
2. लाल महालावर छापा,
3.आग्याहून सुटका 
4. राज्याभिषेक
5. पुरंदरचा तह
6. शायिस्तखानाची स्वारी.

उत्तरे.

शायिस्ताखानाची स्वारी
लाल महालावर छापा
 पुरंदरचा तह,
आग्याहून सुटका 
राज्याभिषेक
शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम


प्र.2. शोधा म्हणजे सापडेल.

 १) संस्कृत शब्द असणारा कोश :- राज्यव्यवहारकोश

2) त्र्यंबकगड जिंकून घेणारा :- मोरोपंत पिंगळे,

3) वाणी- दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार:-  दाऊदखान

4. इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण:- सुरत


प्र.3. तूमच्या शब्दांत लिहा.

१) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक-

६ जून १६७४ या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या. हस्ते शिवरायांनी स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला. "राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरु केली. राजपत्रांवर 'क्षत्रियकुलावतंसा श्री राजा शिवछत्रपती' असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली.

2) आग्याहून सुटका,

औरंगजेबाने शिवाजीराजांचा दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. अशा वेळी डगमगून न जाता शिवरायांनी चैत्र ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले, अशा रितीने शिवाजी राजांनी मोठ्या धैर्याने व कौशल्याने आम्याह स्वतःची सुटका करून घेतली.

3.शिवाजी महाराजांची, दक्षिणेची मोहीम

 ऑक्टोबर १६७७ मध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली, प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीशी त्यांनी मेतितह केला, त्यानंतर कर्नाटकातील बंगळूर, होसेकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला.


4.शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी 

रत्नजड़ित असे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले विविध प्रांतांतून श्रेष्ठ विद्वानांना राज्यकर्त्यांना आमंत्रित केले. सोन्याचा होम' आणि तांब्यांची शिवराई' ही खास नाणी पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال