7.स्वराज्याचा कारभार

 


7.स्वराज्याचा कारभार




7. स्वराज्याचा कारभार


प्र.1 ओळखा पाहू

1.आठ खात्यांचे मंडळ :-
→ अष्ट प्रधान मंडळ,

2.बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते! -
→ हेर खाते,

3.महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग :- सिंधुदुर्ग

4.किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा - कारखानीस

प्र.2. तुमच्या शब्दांत लिहा.

1.शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण

अतिवृष्टी, अवर्षण वा शत्रूने प्रदेश उद्धवस्त केल्यास शेतसारा व अन्य करांत सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली.

2.शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते

प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उद्देश होता, प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकटकाळात प्रजेला मदत केली. शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते; तर एक प्रजाहितदक्ष कार्यकर्ते होते.

प्र.3.  का ते सांगा.

1. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.

स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते, यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.


2.शिवाजी महाराजांनी आरमार उमे केले.

पायबंद घालणे आणि या शत्रूपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे, या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले.




Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال