14.आतां उजाडेल!

 



प्र . १ .
अ ) उदास अंधार ओसरल्यावर उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल .

आ) आनंदाने मृदू गळ्यात पक्षी गाणार आहेत .

इ ) गहिवरलेल्या प्रकाशात पानांवर दहिवर हसेल .

ई ) पारिजातकाच्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल .

उ ) प्रकाश आणि निळी आकाश भरून जाईल व दाही दिशा उजळतील हेच प्रकाशाचे महादान असेल .

ऊ )उजाडल्यामुळे अंधाराचे भय संपणार आहे .

प्र.२ .

अ ) उजाडल्यामुळे अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाभूत मोहरेल .आपल्या मृदू गळ्यातून पक्षी गातील . वारा पानात हसेल गहिवरलेल्या प्रकाशात
दव मिसळेल .पारिजातकाच्या सुगंधाने गारवा थरारेल .निळ्या आकाश भरून दाही दिशा उजळतील व प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल .

आ )सूर्य उगवल्यावर अंधार दूर होतो .प्रकाशामुळे अंधाराचे भय संपते .मनामनांमध्ये प्रकाशमान झरे वाहतात .हे प्रकाशाचे महादान जणू काही आशीर्वादच आहे .

प्र . ३

अ) उदास आंधळा अंधार प्रकाशने ओसरून जाईल .

आ) पक्ष्यांच्या मृदू गळ्यातून गाणे फुटू लागतील .

इ )आनंदाने पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करील .

ई ) प्रकाशाचे महादान हे सगळीकडे पसरेल .


प्र .४

आता पाऊस पडेल !
येईल वारा गार
काळे मेघही वर 
धावपळ होईल 
आता पाऊस पडेल .

प्र . ५

अ ) शुभ्र आनंदाच्या लाटा .
आ ) निळे आकाश .
इ) मृदू गळ्यात
 ई ) कोंवळा गारवा

प्र .६
पुरुष - महापुरुष ,  राष्ट्र - महाराष्ट्र .
वीर -महावीर , मानव - महामानव .


Post a Comment

0 Comments