उत्तरे -
प्रश्न १ -
अ) गतिमान दिशा बल
आ) स्नायूबल, गुरुत्वीय बल, घर्षण बल
इ) गती बल
उ) विरोधात
प्रश्न 2 -
1 .→ इ) स्नायूबल
2→ अ) चुंबकीय बल
3 →ई) गुरुत्वीय बल
४→ उ) घर्षण बल
५→ आ) स्थितिक विदयुत बल
प्रश्न 3 -
अ) →गुरुत्वीय बल
आ) → गुरुत्वीय बल, स्नायू बल, यांत्रिक बल
इ)→ यांत्रिक बल स्नायू बलं
ई) स्नायू बल, 'गुरुत्वीय बल
प्रश्न ४ -
i ) स्नायू बल - स्नायूंच्या सहाय्याने लावल्या जाणाऱ्या
बलास स्नायू बल असे म्हणतात,
उदा. भिंतीमध्ये खिळा मारणे,
ii) गुरुत्वीय बल- पृथ्वी ने बल लावून वस्तूंना
आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात,
उदा. झाडावरून पडणारे फळ, उंच फेकलेला चेंडू
iii) यांत्रिक बल - यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला
यांत्रिक बल म्हणतात
उदा. मिक्सर, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन
iv) स्थितिक विद्यूत बल - घर्षणामुळे घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक ,एबोनाईट यांसारख्या पदार्थावर विद्युतभार निर्माण
होतो. अशा विद्यूत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्यूत बल म्हणतात.
उदा. प्लॅस्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवरून
घासला असता, कागदाचे कपटे हालताना दिसतात/
आकर्षित होतात.
V) घर्षण बल घर्षण बल हे दोन वेगवेगळ्या पृष्ठ-
-भागांमध्ये निर्माण होते. ते नेहमी सरकणान्या
वस्तूच्या गतीच्या विरोधात काम करते. घर्षण बल
हे कमी-जास्त करता येते.
vi) चुंबकीय बल - चुंबकामुळे लावल्या गेलेल्या
बलाला चुंबकीय बल म्हणतात.
उदा. लोखंडी खिला चुंबकाजवळ नेला असता तो
चुंबकाकडे आकर्षिला जातो.
प्र.5.
अ) यंत्रांचे पृष्ठभाग एकमेकांवर
पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात. त्यामध्ये
घर्षणबल निर्माण होते. यंत्रांना वेळोवेळी तेल दिल्याने
पृष्ठभाग गुळगुळीत होतात. व त्यांच्यात घर्षण बल कमी
होते. त्यांची झीज होत नाही. व ते जास्त काळ टिकतात.
आ) उंच फेकलेल्या वस्तूवर गुरुत्वीय बल कार्य करते.
म्हणजेच पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचते. म्हणून वर
फेकलेली वस्तूची गती कमी कमी होत जाऊन शेवटी
शून्य होते व मग ती वस्तू खाली पडायला लागते.
इ) कॅरमच्या सोंगटीचा पृष्ठभाग व कॅरमचा पृष्ठभाग
यांच्यात घर्षण होते. कॅरम बोर्डवर पावडर टाकल्यावर
कॅरम बोर्डचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो. सोंगटी व
कॅरम बोर्डच्या पृष्ठभागातील घर्षण बल कमी होऊन
सोंगटी सहज पुढे जाते.
ई) रेल्वे स्थानकावरील व आपल्या पायांचा पृष्ठभाग
यांमध्ये घर्षण होते. खडबडीत पृष्ठभाग एकमेकांवर
सहज घासत नाहीत. त्यामुळे उतरणीचा पृष्ठभाग-
खडबडीत असल्यामुळे पाय न घसरता पुढे जाणे
शक्य होते.
प्र. 6
अ)
स्नायू बल
स्नायूंच्या साहाय्याने लावल्या
जाणाऱ्या बलाला स्नायूबल
असे म्हणतात.
उदा. सायकल चालवणे.
यांत्रिक बल.
यंत्रामार्फत लावल्या
जाणान्या बलास यांत्रिक
बल असे म्हणतात.
उदा. मिक्सर वॉशिंग मशीन
आ) घर्षण बल
घर्षण बल हे दोन वेगवेगळ्या
पृष्ठभागांमध्ये निर्माण होते.
उदा कॅरम बोर्ड व सोंगटी, सायकल
चालवताना लावलेला ब्रेक
गुरूत्वीय बल
पृथ्वी जे बल लावून वस्तू
आपल्याकडे खेचते त्यास
गुरुत्वीय बल म्हणतात.
उदा. वर फेकलेला चेंडू
झाडावरून पडणारे फळे
प्र.7
अ) बल लावून उचलणे ओढणे, ओझे ढकलणे
सायकल चालवणे, वाकवणे गाडी चालवणे,खेळणे या
गोष्टी बल लावून करता येतात.
आ) वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे
वजन होय.
इ) स्नायू बलाने ट्रॅक्टर, गाडी, सायकल, उसाचा
चरखा, शिलाई मशीन, विमान, हातपंप इं. चालवतो.
0 Comments