9.दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये





प्र.४. पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून
तुम्हांला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दांत लिहा.

१) अजिंठा येथील एक लेणे
अजिंठ्याच्या लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम
लेण्यांमधील खोदाईचे, तसेच ती हरिषेणाच्या कारकिर्दीत झाले.

२) पट्टदकल येथील मंदिरे
पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालूक्य
राजांच्याकारकिर्दीत बांधली गेली.

3) वेरूळ येथील कैलास लेणे :
कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध
कैलास मंदिर खोदवले.

प्र. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या ?
दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता चेर पांड्य आणि चोळ तसेच चालुक्य, सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट या होत्या

2)मौर्य साम्राज्याच्या -हासानंतर कोणत्या प्रदेशातील
स्थानिक राजे स्वतंत्र झाले ?
मौर्य साम्राज्याच्या हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक
राजे स्वतंत्र झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

World News

نموذج الاتصال