1. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये
सांगा पाहू
(१) आरतात सोन्याची नाणी
सोन्याची नाणी पाडण्याची
पाडण्याची सुरुवात
करणारे राजे
-
कुशाण
(2) कनिष्काने काश्मीरमध्ये बसवलेले शहर
-
कनिष्कपूर
3) वीणावादनात प्रवीन असलेला राजा -
समुद्रगुप्त
४) कामरूप म्हणजेच -
आसाम
पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या
साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या
आधुनिक शहरांच्या नावांची यादी
करा.
दिल्ली
गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांची
नावे पुढीलप्रमाणे-
पाटलीपुत्र, चंपा, प्रयाग, काशीं
ताम्रलिजी, अडोच
कांची, 'पुरुषपुर.
कनौज 'वैशाली,
बोधगया सांची
उज्जयिनी, सोपारा, वलभी,
प्र.5
चर्चा करा
व
लिहा.
१) सम्राट कनिष्क
कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून
पूर्वला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काच्या
काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये
भरवण्यात आली होती. कनिष्काने
काश्मीरमध्ये कनिष्कपुर हे शहर वसवले होते. त्याने बुद्धचरित''आणि 'वज्रसूची' हे ग्रंथ लिहिले.