विद्या मंदिर भामटे येथे शाळेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

आज दि .19 फेब्रुवारी 2026 रोजी विद्या मंदिर भामटे येथे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण उत्स्फूर्त भाषणे 'पोवाडे सादर केले .सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती ,भामटे व शाळेचे मुख्याध्यापक श्री .प्रकाश चौगुले सर तसेच श्री एकनाथ पोवार सर,श्री सतीश माळवतकर सर .सौ लोंढे मॅडम, श्री प्रशांत डिगोळे सर ,श्री राजू खाडे सर , सौ ढेरे मॅडम सौ देसाई मॅडम यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

Previous Post Next Post

Ad

Ad

نموذج الاتصال