(अ) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.
उत्तर: सत्य
(आ) भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं.
उत्तर: असत्य
(इ) लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.
उत्तर: सत्य
(ई) भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.
उत्तर: सत्य
प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.
भाऊ खेडोपाडी जाऊन
या विषयांवर भाषणं देत.
उत्तर:
१) स्वदेशी चळवळ
२) भारतीय इतिहास
३) भारतीय स्वातंत्र्य
प्र. ३. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.
(अ) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी .............. येथे प्राप्त केली.
(जपान/अमेरिका/मेक्सिको)
उत्तर: भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.
(आ) .............. या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
(फिजिक्स/जेनेटिक्स/मॅथमॅटिक्स)
उत्तर: जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
(इ) भाऊंनी .............. या विषयात डॉक्टरेट मिळवली.
(वनस्पतिशास्त्र/प्राणिशास्त्र/कृषिशास्त्र)
उत्तर: भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली.
प्र. ४. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा
उत्तर: १) रोटी (भाकरी) २) तेल ३)भाजी ४)पॉपकोर्न
खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.
(ढसाढसा, सावकाश, टप् टप्, आपोआप)
(अ) माझ्या डोळ्यांतून............. आसवे गळू लागली.
उत्तर: माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळू लागली.
(आ) मी आईच्या गळ्यात पडून ............. रडलो.
उत्तर: मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो.
(इ) रात्र होताच सगळ्यांचे डोळे ............. मिटू लागतात.
उत्तर: रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात.
(ई) पक्ष्याने आपले पंख ............. फडफडवले.
उत्तर: पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.